Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 15 April 2024

General Knowledge in Marathi

 


 -जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो ?

-अडीच वर्ष


ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास तो त्यांच्या कडे सादर करावा लागतो ?

-सरपंच


ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

-१८ वर्ष


सरपंच व उपसरपंच याच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव आणावयाचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण

सदस्यांपैकी किमान सदस्यांनी मांडावा लागतो ?

- एक तृतीया


हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात ? -जिल्हयाचे पालक


 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका कोण घेते?

 - महाराष्ट्र निवडणूक अधिक


नगर पंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित असते ?

-१० हजार ते २५ हजार


शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या इयत्तेसाठी घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे?

-पाचवी ते आठ


ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असते ? 

-७ से १७


ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?

- ग्रामसेवक


या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही ? 

- मुंबई


ही महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत असून..ही ....... या सर्वात श्रीमंत नगर पंचायत आहे? 

-दापोली, शिर्डी


 अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते? 

-तलाठी


महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम कोणत्या महानगर पालिकेत केली?

-पिंपरी चिंचवड म.न.पा


 महाराष्ट्रात महिला बचत गटाला ...... इतक्या दराने कर्जपुरवठा करून दि जातो ?

-4%


 ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत  केल जाते ?

-जिल्हा निवड समिती


  गावातील जन्म - मृत्यूची नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत?

-  ग्रामसेवक

No comments:

Post a Comment