Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 16 April 2024

General Knowledge in Marathi

 


द प्रॉब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणाचा आहे? 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 'आमच्या गावात आमचे सरकार द्वारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे.... प्रसिद्ध आहेत?

- श्री देवजी तोफा

 

  गडचिरोली जिल्ह्यातील   ही नगर पंचायत नाही?

  - देसाईगंज

  

 कोतवालाची नेमणूक कोण करतो? 

  -तहसिलदार


  पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?

-उपविभागीय दंडाधिकारी


'दास कैपिटल' हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?

-कार्ल मार्क्स


महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?

-१९६२


 पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

-गटविकास अधिकारी


रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? 

- जिल्हाधिकारी


पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो?

-उपविभागीय अधिकारी


महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती असते? 

-२८८ 


खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ? 

- पोलीस पाटील 


ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

- सरपंच


 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असती?

- मुख्य कार्यकारी अधिकारी

 

 पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतो? -गटविकास अधिकारी 

 

 जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात ?

-मुख्य कार्यकारी अधिकारी


जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी  समिती सर्वात महत्त्वाची असते ?

-स्थायी समिती 


जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिध्द अध्यक्ष कोण असतो?

- जिल्हा परिषद अध्यक्ष


वर्धा जिल्ह्यास एकूण किती पंचायत समित्या आहेत ?

-८


सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे?

-२१

 

No comments:

Post a Comment