Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 3 April 2024

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 




 The Rise of the Maratha Power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे


केसरी या वृत्तपत्रांचे पहिले संपादक कोण होते?

- गोपाळ गणेश आगरका


 दी अनटचेबल्स हे प्रसिध्द पुस्तक कोणी लिहिले आहे ?

- डॉ. बाबासाहेब आंबेडक


रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

- कर्मवीर भाऊराव पाटील


 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी १८९९ उद्देश काय होता ? 

- विधवांना शिक्षण 

 


 कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

 - राजीव गांधी 

 

येन' हे कोणत्या देशाचे चलन आहे?

-जपान


जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? .

-जिनेव्हा 


 भारताचे हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात.

-राष्ट्रपती 


राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?

-उपराष्ट्रपती 


ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ?

- ग्रामसेवक


 प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहे?

  - 06


खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे?

- शिरोळ


भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?

-अश्विन वैष्णव


बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ?

- स्वादुपिंड


 इन्शुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ?

- रणथंबोर



कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ?

-गडचिरोली


हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

-गडचिरोली


 कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

- अहमदनगर


इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे?

 - छत्तीसगड 

 

महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे?

- सी-60%


दाल (Dal) सरोवर कोणत्या राज्यात आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

- जम्मू-काश्मीर


राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ?

-250


 सर्वात मोठा ग्रह कोणता ?

-गुरू

No comments:

Post a Comment