Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday 23 March 2024

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 





महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली ?

-कोविड मदन


FASTag प्रणालीचा वापर कोठे केला जातो ?

-टोल नाका


.... हा चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही.

- जीवनसत्व C (VIT (3) 


सायटोकाइन स्टॉर्म (Cytokine storm) कशाशी संबंधित आहे?

-करोना रोग


ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?

- क्लाऊड सिडींग 


'आनुवंशिकतेचा सिद्धांत' कोणी मांडला ?

- मॅडेल


प्रकाशवर्ष हे काय आहे? 

-ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक 


भारतात बनविण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे?

-भारत बायोटक


आर डी एक्स (RDX) चे दूसरे नाव काय?

-सायक्लोनाइट


रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?

-सल्फ्युरिक अॅसीड



कोणता आजार -- 'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ? 

-रातांधळेपणा


 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?

-रोनाल्ड आमुडसेन


विमानाचा शोध कोणी लावला?

- राईट बंधु 


सरपटणारे प्राणी असतात, 

-शीत रक्ताचे


वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला.

-जेम्स वॅट


हायड्रोजन पदार्थ नैसर्गिक रित्या कोणत्या अवस्थेत सापडते ?

-वायु


वाहनांच्या इंधनामध्ये काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते ?

- इथेनॉल


डांबरांच्या गोळ्याचा (Napthalene balls) आकार काही दिवसांनी कमी होता

-संप्लवन होते (Sublimation)


हायग्रोमीटर काय मोजते ?

-सापेक्ष आईड


वारंवारतेचे (Frequency) SI एकक काय आहे?

-हर्टस


प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणामुळे (Tiny Particles) तयार होते, त्या काय म्हणतात.

-फोटॉन


ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्थरावर असतो ?

-समतापमंडलू (stratospher


स्पायरोगायरा ही वनस्ती कोणत्या वर्गात मोडते ?

-थैलोफायटा


महाराष्ट्रात - येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. ---

-वर्धा

No comments:

Post a Comment