Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 26 March 2024

1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 





द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात अस भारतीय तत्वज्ञान यांनी सांगितले. -कणाद


जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.

-आर्केमेडीज 


सुप्रसिध्द अणु सिध्दांत शास्त्रज्ञांनी मांडला.

-जॉन डाल्टर


सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण

- प्रकाशाचे अपवर्तन 


लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?

-सायट्रिक आम्ल


ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय

-वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक


 ग्वायटर हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होता?

- आयोडीन


काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड (मुखांचे सोने) असे ओळखले जाते

- पायराईट


वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?

- सस्तन


व्हिनेगरमध्ये कोणते आम्ल असते ?

-अॅसिटीक


कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ? 

-१४ जून


आम्लाची चव असते?

-आंबट


पृथ्वावर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलबध आहे? 

-0.3


रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात ?

- श्वेत रक्तकणिका


डाळींपासून कोणती पोषकद्रव्ये भरपू प्रमाणात मिळतात ? 

- प्रथिने


बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येवू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?

-गॅमा


कांगारू हा कोणत्या प्राणी वर्गात मोडतो ?

- सस्तन


चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात ? 

-फ्लिंट काच


हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? 

-रक्त


मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात?

- २२


यकृत हा अवयव शरीरातील संबंधित आहे.

-पचनसंस्थेशी


 हर्टझ हे ---- या मापनाचे एकक आहे. 

 -वारंवारता


रक्तवाहिन्यामध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास ----म्हणतात.

-थ्रॉम्बोसिस

No comments:

Post a Comment