1000+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
- भीमा
पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
-अकोला
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?
-साल्हेर
होट्टल येथील प्रसिध्द हेमाडपंथी मंदीर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
-नांदेड
अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
-वाशिम
सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे?
- द्राक्ष
महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्यांचा सहा राज्यात समावेश होत नाही ?
- आंध्र प्रदेश
..... या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते ?
- शेकरू
महाराष्ट्रातील कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना, व तेलशुध्दीकरण केंद्र आहे ?
-तुर्भे
ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते ?
-कोरकू
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग
-मराठवाडा
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता
-पालघर
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
-पेट्रोलियम
कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो
-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ४ ब

No comments:
Post a Comment